II श्रीराम समर्थ II
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
बहुता परी कुसरी तत्वझाडा ।
परी पाहिजे अंतरी तो निवडा
मना सार आचार ते वेगळे रे।
समस्तां मधे येक ते आगळे रे ।।१५२।।
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
2 comments:
श्लोक १५२......
बहूतां परी कूसरी तत्व झाडा |
परी पाहिजे अंतरी तो निवाडा ||
मना सार साचार ते वेगळे रे |
समस्तां मधे एक ते आगळे रे ||१५२||
हिन्दी में ...
बहूतो के मन मे होता तत्व दिखता |
पर सार न कही भी मन में न होता ||
मन सार साचार प्राणी अलग रे |
समस्तों का एक ही दात वो है रे ||१५२||
अर्थ....
श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! बहूत से लोग चातुर्यता से तत्वों का बखान करते रहते है परन्तु अंतर मन में सात्विकता का भाव होना अत्यंत आवश्यक है अर्थात् मन की सात्विकता के बिना तात्विक ज्ञान का कोई मह्त्व नहीं है | अत: जिन लोगों के मन में सद् विचार होते है वह लोग सबमें अलग ही होते है |समस्त लोगों में उनका व्यवहार , आचरण अलग ही दिखाई देता है |
ब्रह्मतत्व जाणायचे असेल तर आधी आपल्या देहातील तत्वांचा झाडा म्हणजे निरास करावा लागतो .एकेक तत्व म्हणजे मी नाही असे समजून घ्यावे लागते .मी म्हणजे देह नाही हे समजते .शरीरातील सर्व तत्वे म्हणजे मी नाही हे समजते .मग आता शून्याकार शिल्लक राहतो .त्याला शून्य म्हणतात .हे शून्य म्हणजे ब्रहम असे समजले जाते .पण शून्य ओलांडून पलीकडे गेले की परब्रह्माची म्हणजे जे सार आहे ते समजते ..तेव्हा लक्षात येते की सगळ्यांमध्ये सार असलेले परब्रह्म वेगळेच आहे ,आगळे वेगळे आहे .एकमेव एक आहे .सर्वश्रेष्ठ आहे .त्याचासाराखी दुसरी वस्तूच नाही .
Post a Comment