Friday, November 30, 2012

श्लोक १५०

II श्रीराम समर्थ II

नसे पीत ना श्वेत ना श्याम कांही।
नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं॥
म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे।
मना संत आनंत शोधुनि पाहे॥१५०॥
  डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक नं. १५०.......
नसे पीत ना श्वेत ना श्याम काही |
नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही ||
म्हणे दास विश्वासिता मुक्ति लाहे |
मना संत आनंत शोधुनि पाहे ||१५०||
हिन्दी में......
ना पीत ना श्वेत ना श्याम कुछ भी |
ना व्यक्त अव्यक्त ना नील कुछ भी ||
कही दास विश्वास से मुक्ति पाये |
अरे मन आनंत मिलत यही है || १५०||
अर्थ.... श्री समर्थ राम दास जी कहते है कि हे मानव मन ! न पीला न नीला , न काला , न श्वेत , ना श्याम कोई भी रंग काम नही आता है और ना ही मुर्त - अमूर्त कुछ भी दिखाई नही देता है | यह सब मनुष्य की अज्ञानता के परिणाम है | अत: हे मानव ! सद् गुरु चरणों में विश्वास रखने से मुक्ति प्राप्त होती है | अत: अनंत स्वरुप को पहचानो और उसे आत्मसात करने का प्रयास करो | साथ ही अपने जीवन के पथ को सार्थक करो |

suvarna lele said...

निर्गुण ,निराकार असलेले ब्रहम पिवळे नाही ,पांढरे नाही ,सावळे नाही ,निळे नाही ,ते
व्यक्त ही नाही ,अव्यक्तही नाही .तर्काने ही न कळणारी गोष्ट हे ब्रहम आहे
बुध्दिनेही ब्रह्माला जाणता येत नाही नेमके ज्ञान मिळत नाही . .परंतु
सद्गुरू ,जाणते निस्पृह संत ,कनवाळू संत यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्याशी
अनन्यता साधली तर ,त्यांच्या आदेशांचे पालन केले तर ब्रहम ज्ञान होईल ,मुक्त होता
येईल .