Friday, October 26, 2012

श्लोक १४५

II श्रीराम समर्थ II

sada ivaYayaao icaMitta jaIva jaalaa ¦
AhMBaava A&ana janmaasaI Aalaa ¦
ivavaoko sada sasva$pI Baravao ¦

ijavaa ]gamaI janma naahI svaBaavao ¦¦१४५¦¦

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १४५...
सदा वीषयो चिंतिता जीव जाला |
अहंभाव अज्ञान जन्मास आला ||
विवेके सदा सस्वरुपी भरावे |
जिवा ऊगमी जन्म नाही स्वभावे ||
हिन्दी में....
विषयो की चिन्ता सें जीवन भरा |
अहंभाव अज्ञान जीव जन्मा सदा ||
सदा स्व स्वरुप से विवेकी रहो |
पुन्ह: जन्म है नही स्वभवी कहो || १४५||
अर्थ...
श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! सदैव विषयों की चिन्ता में जीवन निकल जाता है अर्थात् मनुष्य सदैव चिन्ता में ही घुलता रहता है | अज्ञानता के कारण अहंभाव मनुष्य में जन्म से ही होता है | इसलिये हे मानव ! अपने सद् विचारों से विवेक के द्वारा अपनें आत्मस्वरुप को पहचानने का प्रयास करो | क्योंकि स्वाभाविकत: से हमें पुन:जन्म प्राप्त नही होता | अत: क्यों न हम इस जन्म में ही अपना उध्दार कर लें ?

suvarna lele said...

जन्म येण्यास कारण असते वासना .वासना संबंधित असते विषयांशी . असे म्हणतात की अंतकाळी जशी ज्याची मती असते तशी त्याला गती मिळते .जर अंतकाळी ईश्वर चिंतन असेल तर त्याला गती चांगली असते .त्यांची जन्म मृत्यू ची यातायात संपते . पण अंतकाळी जर एखादा विषयाचे चिंतन असेल तर त्या वासनेमुळे जीव पून्हा बंधनात सापडतो त्याला पून्हा जन्माला यावे लागते .विषयाच्या चिंतनात मुख्यत : अहंभाव ,अहंकार असतो .,मी देह ,माझे मान ,अपमान माझे सन्मान ह्या गोष्टी येतात .
जीव देह सोडून जातो तेव्हा सूक्ष्म देह ज्यात मन ,बुद्धी ,चित्त ,अहंकार ,अंत:करण देह सोडून जातात विचार तरंगाच्या रूपात ,वासनांच्या रूपात .त्याच पून्हा जन्म घ्यायला कारण होतात
असे होऊ नये म्हणून समर्थ सांगतात विवेक बाळगा ,सत्य काय ,खोटे काय ते समजावून घ्या .सृष्टीच्या मुळाशी असलेले शांत ,शिव ,अनिर्वचनीय असे जे आहे ते ब्रहम आहे आणि तेच शाश्वत आहे मायेत असणा-या या जगाचा शोध घेत घेत जेव्हा आपण या शाश्वत पराब्र्ह्मापर्यंत येऊन पोहोचतो तेव्हा जन्म मरणाची यातायात संपते .