Friday, October 19, 2012

श्लोक १४४

II श्रीराम समर्थ II

jagaIM pahta saaca to kaya Aaho ¦
AtI Aadro sa%ya XaaoQaUina paho ¦
PauZo pahtaM pahtaM dova jaaoDo ¦

Ba`ma Ba`aMitM A&ana ho sava- maaoDo ¦¦१४४¦¦


डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १४४......
जगी पाहतां सांचते काय आहे |
अती आदरे सत्य शोधुनि पाहे ||
पुढे पाहतां पाहतां देव जोडे |
भ्रम भ्रांति अज्ञान हे सर्व मोडे ||१४४||
हिन्दी में ....
संसार देखो संचित क्या है रे |
आदर से सत्य का शोधन कर रे ||
आगे देखते देखते भगवन जोडो रे |
भ्रम भ्रांति अज्ञान सब छोडो रे ||१४४||
अर्थ...
श्री समर्थ राम दास जीकहते है कि हे मानव मन ! संसार की ओर देखो और वास्तविकता जानने का प्रयास करो | सत्य को पहचानना एवं जानना उसका आदर करना नितांत आवश्यक है | भविष्य को देखते हुए भगवान की शक्ति को पहचानने की कोशिश करो , उसके साथ भक्ति के मार्ग पर जुडने का प्रयास करो | जिससे अपने विचार का भ्रम , मन की भ्रांति तथा अज्ञानता दूर हो जावेगी |

suvarna lele said...

प्रत्यक्षात असणे आणि भासणे ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात .ज्याप्रमाणे मृगजळ भ्रम असते तर प्रत्यक्ष पाणी हा भ्रम नसतो त्याप्रमाणे खरे काय आणि खोटे काय हे शोधून काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतात .शास्त्र वचनांविषयी आदर असावा लागतो .,सत्य काय असते याविषयी आदर असावा लागतो .
ज्याप्रमाणे विज्ञानाने केलेली प्रगती शास्त्रज्ञांनी केलेल्या अथक प्रयत्नांनी झाली आहे ,त्याप्रमाणे माणसाने सद्गुरू वचनांवर विश्वास ठेवला ,अनन्यता असली तर साधक प्रगती करतो आणि तो देवाच्या जवळ जातो म्हणाजे तो देवाचे स्वरूप जाणू लागतो ,त्याला ज्ञान होऊ लागते ,मग त्याचा भ्रम ,भ्रांती आणि अज्ञान सर्व नाहीसे होते
त्यांचा भ्रम असतो मी देह आहे असा ,त्याची भ्रांती असते हे जग ,हे दृश्य विश्व खरे आहे .त्याचे अज्ञान म्हणजे मी ,माझे , माझा प्रपंच ,माझा व्यवसाय ,माझी मुळे बाळे हे सर्व सत्य आहे .माणसातील दंभ ,दर्प ,अभिमान ,क्रोध ह्या सर्व गोष्टी हळूहळू नाहीशा होऊ लागतात आणि माणूस शुध बुद्धीचा ,निर्माल मनाचा होतो .