II श्रीराम समर्थ II
अविद्यागुणे मानवा ऊमजेना
भ्रमे चुकले हित ते आकळेना।।
परीक्षेविणे बांधिले दृ ढ नाणे परी।
सत्य मिथ्या असे कोण जाणे ।।१४३ ।।
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
अविद्यागुणे मानवा ऊमजेना
भ्रमे चुकले हित ते आकळेना।।
परीक्षेविणे बांधिले दृ ढ नाणे परी।
सत्य मिथ्या असे कोण जाणे ।।१४३ ।।
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
3 comments:
श्लोक १४३ .....
अविद्या गुणे मानवा ऊमजेना |
भ्रमे चूकले हीत ते आकळेना ||
परीक्षेविणे बांधिले द्रुढ नाणे |
परी सत्य मिथ्या असे कोण जाणे ||१४३||
हिन्दी में ....
अविद्या मानुष को समझ में ना आती |
भ्रम में रहे , चूकते ना समझती ||
परीक्षा बिना ज्ञान कुछ भी ना होता |
परी सत्य मिथ्या है ये है समझता ||
अर्थ....
श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मन ! अज्ञानता के कारण मानव को समझ में नही आता है | अहंकार के भ्रम के कारण होनें वाली गलतियॉ अन्जाने मे ही होती है और वह समझ में नही आती है | जिस प्रकार से पहचान के बिना झूठा सिक्का भी खरा लगता है , उसी प्रकार से अज्ञानता को मनुष्य अपना आत्मज्ञान समझता है और सत्यता को झूठा समझता है | इसिलिये प्रत्यैक कार्य विचार पूर्वक करना चाहिये | जिससे बाद में पश्चाताप की स्थिती ना हो पाये |
अविद्या म्हणजे अज्ञान .अज्ञान म्हणजे मी पणा .मी देह आहे हा भ्रम .जरी माणूस विचार करू शकत असला ,तरी ज्ञान ग्रहण करू शकत असला तरी त्याच्यावर मायेचे आवरण असते .. मायेचे आवरण म्हणजे माया ,ममता ,भ्रम ,रज तमा गुणांमुळे माणसाला खरे काय ,शाश्वत काय ,नित्य काय हे समजत नाही ,त्याला हे दृश्य विश्वाच खरे आहे असे भासते ,त्यातच तो गुंतून पडतो .हे दृश्य विश्व मिथ्या आहे ते खरे वाटणे ,हे त्याच्या अज्ञानाचे स्वरूप असते .त्या भ्रमाने तो खरा काय खोट काय ते तपासून पहात नाही ,मग त्याला शाश्वत ब्रम्हाचे आकलन होत नाही .
ज्याप्रमाणे न तपासता स्वीकारलेले खोटे नाणे स्वीकारले तर तोटाच होतो .खोटी नोट ज्याप्रमाणे सहज ओळखू येत नाही त्याप्रमाणे सत्य काय आणि मिथ्या काय हे कळत नाही .त्यामुळे हित साधत नाही .

Post a Comment