श्लोक २०२ ....... मना गुज रे तुज हे प्राप्त झाले | परी अंतरी पाहिजे यत्न केले || सदा श्रवणे पविजे निश्चयासी | धरी सज्जना संगती धन्य होसी ||२०२|| हिन्दी में ....... अरे गुह्य ये ज्ञान तुम्हे प्राप्त होता | परंतर मन से प्रयत्न किया होता || सदा श्रवण करते ज्ञान निश्चय से | सदा सज्जनो. के संग में होते ||२०२|| अर्थ.... श्री समर्थ रामदास स्वामी जी कहते है कि हे मानव मन ! अंत काल के समय यह गुह्य ज्ञान तुम्हे प्राप्त हो जाता यदि तुम इसे पाने के लिये अंतर मन से प्रयत्न कर पाते | अत: निष्ठा पूर्वक नामस्मरण की आवश्यक्ता है | अत: सदैव राम नाम करते रहने से एवं सुनते रहने से जीवन धन्य हो जाता है | साथ ही सदैव सज्जन लोगों की संगति में रहने से जीवन का मर्ग सुचारु रुप से चलता है |
हे मना तू स्वस्वरुपी लीन झालास .आत्मज्ञाना सारखी गूढ गोष्ट तुला समजली ..ही गूढ गोष्ट ,हे गुह्य तुला सांभाळून ठेवण्या साठी प्रयत्न करायला हवेत . ते म्हणजे तुला सतत सज्जन संगती धरायला हवी .आणि संत सज्जनांकडून श्रवण करायला हवे म्हणाजे तू स्वस्वरुपापासून दूर जाणार नाहीस .कारण मला आता ज्ञान झाले मग साधना कशासाठी करायची ? असा विचार येईल आणि देहबुद्धी पून्हा उफाळून वर येईल .ते होऊ नये म्हणून सज्जन संगती धर .त्यामुळे तू धन्य होशील .
2 comments:
श्लोक २०२ .......
मना गुज रे तुज हे प्राप्त झाले |
परी अंतरी पाहिजे यत्न केले ||
सदा श्रवणे पविजे निश्चयासी |
धरी सज्जना संगती धन्य होसी ||२०२||
हिन्दी में .......
अरे गुह्य ये ज्ञान तुम्हे प्राप्त होता |
परंतर मन से प्रयत्न किया होता ||
सदा श्रवण करते ज्ञान निश्चय से |
सदा सज्जनो. के संग में होते ||२०२||
अर्थ.... श्री समर्थ रामदास स्वामी जी कहते है कि हे मानव मन ! अंत काल के समय यह गुह्य ज्ञान तुम्हे प्राप्त हो जाता यदि तुम इसे पाने के लिये अंतर मन से प्रयत्न कर पाते | अत: निष्ठा पूर्वक नामस्मरण की आवश्यक्ता है | अत: सदैव राम नाम करते रहने से एवं सुनते रहने से जीवन धन्य हो जाता है | साथ ही सदैव सज्जन लोगों की संगति में रहने से जीवन का मर्ग सुचारु रुप से चलता है |

Post a Comment