Friday, September 7, 2012

श्लोक १३८

II श्रीराम समर्थ II

भ्रमे नाढळे वित्त तें गुप्त जाले।
जिवा जन्मदारिद्र्य ठाकुनि आले॥
देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना।
जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१३८॥


डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


 जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

suvarna lele said...

भ्रमाने धन गुप्त रहाते .जसे एखादा श्रीमंत माणूस आहे ,पण त्याच्या मुलांना धन कोठे आहे ते माहीत नाही .तो श्रीमंत माणूस मेल्यावर त्याच्या मुलांना गरीबीत जीवन कंठावे लागते . तसे भारतीय लोकांचे झाले आहे .भारतीय संस्कृतीचे एव्हडे मोठे धन भारतीय लोकांजवळ आहे पण त्यांना ते भ्रमाने कळत नाही .दुस-या देशातील लोकांनी येथील संस्कृतीचा अभ्यास करून तारीफ केली की त्याची महती आपल्या देशातील लोकांना पटते .हे ह्या देशाचे दुर्दैव आहे
तसेच देह म्हणजे मी आहे हा भ्रम सामान्य माणसाच्या मनात असतो .त्यामुळे त्याला आपल्याच अंतर्यामी असणारा देव ,चैतन्य दिसत नाही .,सांपडत नाही .म्हणूनच समर्थ म्हणतात जुने ठेवणे मीपणे आकळेना !



lochan kate said...

श्लोक १३८....
भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त जाले |
जिवा जन्म दारिद्र ठाकुनि आले ||
देहे बुध्दि चा निश्चयो ज्या टळेना |
जुने ठेवणे मी पणे आकळेना ||१३८||
हिन्दी में ....
भ्रमित हो वित्त में फ़िर भी गुप्त होता |
जिवों के दरिद्र का दरिद्र ना टलता |
देहे बुध्दि का जी जिसका न टलता |
रखा अहंकार भी कभी ना छुटता ||१३८||
अर्थ....
श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! पैसे के पिछे कितना ही भागने पर पैसा प्राप्त नहीं होता है | जिसको जन्मत: दरिद्रता होती है , वह टलती नही है अत: यह अपने पूर्व संचित का फ़ल और भगवान की देन है यह समझकर आत्म्बुध्दि के विवेक से कार्य करना चाहिये और पैसे की मोह माया से सदैव दूर रहना चाहिये और भगवद् भक्ति में अपने को सदैव लीन रखना चाहिये |