श्लोक १२०.... विधी कारणे जाहला मत्स्य वेगी | धरी कूर्म रुपे धरा प्रुष्ठ भागी || जना रक्षणा कारणे नीच योनि | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||१२०|| हिन्दी में.... हुआ अवतरण भाग्य से मत्स्य रुप का | धरा को रखा प्रुष्ठ में कुर्म रुप सा || जनों की रक्षा को सही नीच योनि | न उपेक्षी कभी देव भक्ताभिमानि ||१२०|| अर्थ... श्री राम चन्द्र जी कहते है कि हे मनुष्य ! विधी लिखित जीवन होने के कारण श्री हरि को भी ब्रह्मा के कारण मत्स्य रुप लेना पडा | कुर्म रुप में पीठ पर रखना पडा | अत: भक्तों के लिये नीच योनि में वराह रुप भी धारण किया | अत: भगवान भक्त का सदैव अभिमान ही करते है | उसकी उपेक्षा कभी भी नही करते |
या श्लोकात मत्स्य ,कूर्म , वराह या नीच योनीतील अवतारांचे वर्णन आहे .विधी म्हणजे ब्रह्मदेव कल्प काळी ब्रह्मदेव निद्रा घेत असताना हयग्रीव दैत्याने त्यांच्या मुखातील वेद हरण केले व समुद्रात नेले .भगवंताने त्या दैत्याला मत्स्य रूप घेऊन ठार मारले व ब्रह्मदेवासाठी वेद परत आणून दिले . कुर्मावतारात भगवंतानी आपल्या पाठीवर पृथ्वी धारण केली .समुद्रमंथनाच्या वेळेस मंदार पर्वत खाली खाली जाऊ लागली .तो बुडतो की काय अशी देवांना चिंता वाटू लागली . तेव्हा भगवंतांनी भव्य कासवाचे रूप घेतले तो पर्वत आपल्या पाठीवर धारण केला .देवांना अमृत प्राप्त करून देण्यात सहाय्य केले . भूदेवीला दैत्यांनी समुद्रात ओढून नेले म्हणून तिला वर काढण्यासाठी उग्र वराह रूप धारण केले .[स्कंद ३ अध्याय १३ ] मध्ये ही कथा आहे .
2 comments:
श्लोक १२०....
विधी कारणे जाहला मत्स्य वेगी |
धरी कूर्म रुपे धरा प्रुष्ठ भागी ||
जना रक्षणा कारणे नीच योनि |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||१२०||
हिन्दी में....
हुआ अवतरण भाग्य से मत्स्य रुप का |
धरा को रखा प्रुष्ठ में कुर्म रुप सा ||
जनों की रक्षा को सही नीच योनि |
न उपेक्षी कभी देव भक्ताभिमानि ||१२०||
अर्थ...
श्री राम चन्द्र जी कहते है कि हे मनुष्य ! विधी लिखित जीवन होने के कारण श्री हरि को भी ब्रह्मा के कारण मत्स्य रुप लेना पडा | कुर्म रुप में पीठ पर रखना पडा | अत: भक्तों के लिये नीच योनि में वराह रुप भी धारण किया | अत: भगवान भक्त का सदैव अभिमान ही करते है | उसकी उपेक्षा कभी भी नही करते |
या श्लोकात मत्स्य ,कूर्म , वराह या नीच योनीतील अवतारांचे वर्णन आहे .विधी म्हणजे ब्रह्मदेव कल्प काळी ब्रह्मदेव निद्रा घेत असताना हयग्रीव दैत्याने त्यांच्या मुखातील वेद हरण केले व समुद्रात नेले .भगवंताने त्या दैत्याला मत्स्य रूप घेऊन ठार मारले व ब्रह्मदेवासाठी वेद परत आणून दिले .
कुर्मावतारात भगवंतानी आपल्या पाठीवर पृथ्वी धारण केली .समुद्रमंथनाच्या वेळेस मंदार पर्वत खाली खाली जाऊ लागली .तो बुडतो की काय अशी देवांना चिंता वाटू लागली . तेव्हा भगवंतांनी भव्य कासवाचे रूप घेतले तो पर्वत आपल्या पाठीवर धारण केला .देवांना अमृत प्राप्त करून देण्यात सहाय्य केले .
भूदेवीला दैत्यांनी समुद्रात ओढून नेले म्हणून तिला वर काढण्यासाठी उग्र वराह रूप धारण केले .[स्कंद ३ अध्याय १३ ] मध्ये ही कथा आहे .
Post a Comment