मा. डो. सुषमाताई वाटवे यांचे रविवार दि. १९ फेब्रु. २०१२ रोजी दु:खद निधन झाले.
या ब्लोगवरती त्यांचा वरद हस्त होता आणि सतत राहील.
मनाच्या श्लोकांवरील त्यांचे निरुपण आपण दर आठवड्याला ऐकत असतो.
या आठवड्यात योगायोग असा की. शुक्रवारी श्लोक अपलोड करता आला नाही आणि तो रविवार सकाळ्पर्यंत ही अपलोड झाला नाही. गेल्या १११ श्लोकांचे काम करताना असे कधीच झाले नाही.
डो. सुषमाताईनी हे मर्त्य जग सोडले असले तरी त्यांचा कृपाशिर्वाद आपल्यावर सतत राहील याची
आपणां सर्वांनाच मनोमन खात्री आहे.
आपल्या ब्लोग ची मा. डो. सुषमाताई वाटवे यांना विनम्र श्रद्धांजली !
( या आठवड्यात श्लोक अपलोड होणार नाही. )
॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥

3 comments:
डो. सुषमाताई वाटवे यांना विनम्र श्रद्धांजली
जय श्रीराम .......
शोक संदेश ...
डॉ सुषमा ताई ना देवाज्ञा झाली वाचून वाईट वाटल |
आम्ही ह्या दु:खात सह भागी आहोत |
समर्थांनी तस सांगीतल आहेच ..... ऐसी ही विचाराची कामे | उगोच भ्रमो नये भ्रमे | जगदीश्वरे अनुक्रमे | सकळ केले || श्रीराम ||
दास बोधातील शेवटची पंक्ति आहे |
त्या परमेश्वराने सर्व अनुक्रमुन ठेवल आहे | त्याप्रमाणे सर्व घडत राहणार | तेव्हा कुठल्या ही भ्रमांत राहू नये |
||श्रीराम जय राम जय जय राम ||
Shriram!
Post a Comment