Friday, January 27, 2012

श्लोक १०९

II श्रीराम समर्थ II


मना सर्वदा सज्जनाचेनि योगें।
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे॥
क्रियेवीण वाचाळता ते निवारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०८॥


डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण 

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १०९....
जनी वाद वेवाद सोडूनि द्यावा |
जनी सूख संवाद सूखे करावा||
जगी तोचि तो शोक संताप हारी |
तुटे वाद संवाद तो हितकारी ||१०९||
हिन्दी में...
जनी वाद विवाद तुम छोडो देखो |
जनी सूख सवाद तुम करके देखो ||
संसार में जो शोक संताप हारी |
छुटे वाद संवाद वो हितकारी ||१०९||
अर्थ.... श्री समर्थ राम दासजी कहते है कि हे मनुष्य मन ! लोगों ने मन में होने वाला वाद-विवाद छोड देना चाहिये | सुख पाने के लिये प्रेम भाव का विवाद , अहंकार किये बिना करना चाहिये | संसार में वही व्यक्ति महान है , जो व्यक्ति दु:ख संताप का अंत करता है तथा जिस बात से वाद-विवाद का अन्त होता हो और जो बात अपनें हित में हो वही कार्य करना चाहिये |

suvarna lele said...

जगी वादविवाद सोडून द्यावा व सुखसंवाद करायला या श्लोकात समर्थ सांगत आहेत .वाद केव्हा होतो याचा विचार केला तर असे दिसते की तेथे अहंकार असतो मी म्हणतो तेच बरोबर .दुस-याला काही कळत नाही असे जेव्हा वाटत असते तेव्हा वाद होतो .वाद म्हणजे वितंडवाद च नोतो म्हणजे हाणामारी पर्यंत वेळ येते .असे होउ नये म्हणून सुखसंवाद करायला समर्थ सांगतात .सुखसंवाद करताना तेथे अहंकार नसतो .दुस-याचे बोलणे ऐकून घेण्याची क्षमता असते .आपली आपण चाळणा करण्याचेही सामर्थ्य असते असे केल्याने आपलेही काही चुकते आहे का ते कळते .असे केले की शोक ,संताप नाहीसा होतो ,समाधानी वृत्ती रहाते .आनंद व शांतीची प्राप्ती होते अशा वेळेसच संवाद होतो .तो हितकारी होतो