II श्रीराम समर्थ II
मना राम कल्पतरु कामधेनु ।
निधी सार चिंतामणी काय वानूं॥
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता ।
तया साम्यता कायसी कोणं आता॥ श्रीराम॥ ६०॥
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
मना राम कल्पतरु कामधेनु ।
निधी सार चिंतामणी काय वानूं॥
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता ।
तया साम्यता कायसी कोणं आता॥ श्रीराम॥ ६०॥
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
2 comments:
As stated by Lochan Kate ( Gwalior) ....हिन्दी मे ..
हे मन जान राम है कल्प व्रुक्ष |
निधी सार चिंतामणी होता दक्ष ||
जिसके योग से घटती है सर्व सत्ता |
कौन हो सकता है उसकी साम्यता का ||
अर्थ===
श्रीरामदासजी कहते है कि
हे मानव मन !श्रीरामचन्द्र जी एक कल्प व्रुक्ष के समान है तथा कामधेनु के समान है जो हमारी इच्छायें पूर्ण करते है | उनके तत्व चिंतन का कितना वर्णन करुं जिसके आशिर्वाद के कारण हमें सब कुछ प्राप्त होता है| अत: उनकी बराबरी कौन कर सकता है ? इसलिये हे मनुष्य ! अपने जीवन का सार श्री राम में लीन हो जाने में ही है |
हे मना ,राम कल्पतरू सारखा आहे .,कल्पतरू म्हणजे आपण जी कल्पना करू ते देणारा वृक्ष .आपण कल्पना केली की मला आत्ता पक्वान्न हवे ,ते देणारा वृक्ष ! राजवाडा हवा ,राजवाडा उभा करणारा वृक्ष .
राम कामधेनू आहे .कामधेनू म्हणजे जी ईच्छा करू ते देणारी धेनू ,म्हणजे गाय !
राम चिंतामणी आहे ,म्हणजे चिंतिलेली वस्तू देणारा आहे .
तो निधी आहे ,म्हणजे सर्व वस्तूंचा ठेवा आहे .सर्व वस्तू निर्माण करणारा राम आहे .सर्व वस्तूंचे पालन करणारा राम आहे .त्यामुळे या दृश्य जगातील कोणत्याच वस्तूची उपमा श्रीरामाला देता येत नाही .
तोच सर्व घडवून आणतो ,तो सृष्टी रचने पूर्वी होता ,सृष्टी असताना आहे ,सृष्टी चा लय झाल्यावर ही असणार आहे.
असा हां राम कल्पनातीत आहे ,सृष्टी हून वेगळा आहे .
Post a Comment