Friday, July 26, 2013

श्लोक १८४

II श्रीराम समर्थ II


नव्हे तोचि जाले नसे तेचि आले।
कळो लागले सज्जनाचेनि बोले॥
अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे।
मना संत आनंत शोधीत जावे॥१८४॥
 

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

suvarna lele said...

परब्रह्म परमात्म्याच्या ठिकाणी वस्तुत:जग नव्हतेच .पण जग आहे असा आपल्याला भास होतो . ह्या भासामुळे हे जग आपल्याला सत्य आहे कारण टे आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो .त्यामुळे विश्वात घडणा-या अनेक घटना सत्य आहेत अशी आपल्याला कल्पना करावी लागते .सद्गुरूंच्या सहवासात आपल्याला हा भ्रम लक्षात यायला लागतो .
जगाच्या रुपाने परब्रह्मच अभिव्यक्त होत असतो .समर्थ म्हणतात ‘नारायण असे विश्वी असे म्हणतात .या नारायणाचे कोणी वर्णन करू शकत नाही .ते अनुर्वाच्य असते .ते अनुर्वाच्य असणारे परब्रह्म अनुभवाच्या कक्षेत येते ते सद्गुरुंमुळे .

lochan kate said...

श्लोक १८४...
नव्हे तेचि झाले नसे तेची आले |
कळो लागले सजनाचिनी बोले ||
अनिर्वाच्य ते वाच्य वाचेवाचे वदावे |
मना संत आनंत शोधीत जावे ||१८४|||
हिन्दी में.................
नही जो हुआ वो ही आया कभीभी |
सदा सन्गती में रहो सज्जनों की ||
अनिर्वाच्य वो शब्द बोली में आये |
अरे मन संत आनंत देखते ही जाओ ||१८४||
अर्थ... श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! जो कभी भी नही हुआ हो वह जाये तो , जो कार्य कभी नही किया वो कार्य कभी करना पडे जाय तो संकोच नही करना चाहिये | सज्जन लोगों के उपदेशों से, उनके वचनों से वस्तविक स्थिती का ज्ञान होता है | अत: हे मानव ! जो बात करने लायक हो वही बातेंकरनी चाहिये और अनंत स्वरुप को पहचानने का और समझने प्रयत्न करना चाहिये |
Like?
Quote

Unknown said...

छान लिहले आहे ताई