श्लोक १६०.... नको रे मना वाद हा खेदकारी | नको रे मना भेद नाना विकारी || नको रे मना शीकाऊ पुढिलांसी | अहंभाव जो राहिला तूजपासी ||१६०|| हिन्दि में ..... ना कर मन विवाद है खेद्कारी | ना कर मन रे भेद है ये विकारी || न कर ज्ञान का बखान बडों को | भरता ही रहेगा अहंभाव तुम को ||१६०|| अर्थ... श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! अपने अहंकार के कारण दूसरे के साथ वाद - विवाद नही करम्ना चाहिये , जिससे अंत में खेद ही प्राप्त होता है | साथ ही , ना ही किसी के सथ भेद भाव करना चाहिये जिससे विकार पैदा हो न ही दूसरों को ज्ञान बखान ने का प्रयास करना चाहिये , नही तो सारा अहंभाव मनुष्य का उसके पास ही रहे जाता है और उसका सारा जीवन , ध्येय गर्त में जाता है | इसलिये अहं भाव को छोडकर जीवन को साध्य करना चाहिये |
ज्ञानाचा अभिमान असल्यामुळे आपले मत तेच खरे ,तेच बरोबर असे वाटू लागते .त्यामुळे दुस-याचे ऐकून घेण्याची क्षमता कमी होते .त्यामुळे वाद निर्माण होतात .वादामुळे द्वेष ,कलह निर्माण होतात .कामक्रोधादी विकार निर्माण होतात .वादाने भिन्नत्व ,भेद भावना निर्माण होतात . त्यामुळे हे मना जोपर्यंत तुझ्यामध्ये देहबुद्धी आहे तोपर्यंत तू दुस-याला ब्रहम ज्ञान शिकवायला जाऊ नकोस तुझाच अहंकार नष्ट झाला नसेल तर तुझ्या उपदेशाने दुस-यावर काय परिणाम होणार ? दुस-याला ब्रह्मज्ञान जाणतेपणाने शिकवले तरी शेवटी मृत्यू पथावर असताना आपण अजून जीवभाबात आहोत असे लक्षात येते आणि शेवटी पश्चात्तापाची वेळ येते .
2 comments:
श्लोक १६०....
नको रे मना वाद हा खेदकारी |
नको रे मना भेद नाना विकारी ||
नको रे मना शीकाऊ पुढिलांसी |
अहंभाव जो राहिला तूजपासी ||१६०||
हिन्दि में .....
ना कर मन विवाद है खेद्कारी |
ना कर मन रे भेद है ये विकारी ||
न कर ज्ञान का बखान बडों को |
भरता ही रहेगा अहंभाव तुम को ||१६०||
अर्थ...
श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! अपने अहंकार के कारण दूसरे के साथ वाद - विवाद नही करम्ना चाहिये , जिससे अंत में खेद ही प्राप्त होता है | साथ ही , ना ही किसी के सथ भेद भाव करना चाहिये जिससे विकार पैदा हो न ही दूसरों को ज्ञान बखान ने का प्रयास करना चाहिये , नही तो सारा अहंभाव मनुष्य का उसके पास ही रहे जाता है और उसका सारा जीवन , ध्येय गर्त में जाता है | इसलिये अहं भाव को छोडकर जीवन को साध्य करना चाहिये |
ज्ञानाचा अभिमान असल्यामुळे आपले मत तेच खरे ,तेच बरोबर असे वाटू लागते .त्यामुळे दुस-याचे ऐकून घेण्याची क्षमता कमी होते .त्यामुळे वाद निर्माण होतात .वादामुळे द्वेष ,कलह निर्माण होतात .कामक्रोधादी विकार निर्माण होतात .वादाने भिन्नत्व ,भेद भावना निर्माण होतात .
त्यामुळे हे मना जोपर्यंत तुझ्यामध्ये देहबुद्धी आहे तोपर्यंत तू दुस-याला ब्रहम ज्ञान शिकवायला जाऊ नकोस तुझाच अहंकार नष्ट झाला नसेल तर तुझ्या उपदेशाने दुस-यावर काय परिणाम होणार ?
दुस-याला ब्रह्मज्ञान जाणतेपणाने शिकवले तरी शेवटी मृत्यू पथावर असताना आपण अजून जीवभाबात आहोत असे लक्षात येते आणि शेवटी पश्चात्तापाची वेळ येते .
Post a Comment