Friday, June 1, 2012

श्लोक १२५

II श्रीराम समर्थ II


अनाथां दिनांकारणे जन्मताहे।
कलंकी पुढे देव होणार आहे॥
तया वर्णिता शीणली वेदवाणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२५॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण



जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १२५.....
अनाथां दिना कारणे जन्मताहे |
कलंकी पुढे देव होणार आहे ||
जय वर्णीता शीणली वेद वाणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||१२५||
हिन्दी में ....
अनाथों और दीनों के लिये है जन्मता |
कली रुप में आगे अवतरीत है होता ||
जिसे वर्णते थकती वेदवाणी |
न उपेक्षी कभी देव भक्ताभिमानी ||१२५||
अर्थ...
श्री समर्थ रामदासजी कहते है कि हे मानव मन ! भगवान अनाथ एवं दीन लोगों के उध्दार करने के लिये जन्म लेते है | उसका वर्णन करते -करते वेदवाणी भी शिथील हो जाती है | कलियुग में भगवान कलि के अवतार में आनें वाले है | अत: भगवान सदैव किसी न किसी रुप में अपने भक्त की रक्षा करते है एवं उस पर अभिमान ही करते है उसकी कभी उपेक्षा नही करते |

suvarna lele said...

ईश्वर अनाथ दीन लोकांच्या साठी जन्म घेतो .अवतार घेतो .असे नऊ अबतार झाले आहेत .दहावा कल्की हा अवतार व्हायचा आहे .तो कलीयुगाच्या शेवटी शेवटी होणार आहे असे म्हणतात .त्या अवतारात भगवंत अत्याचारी ,स्वैराचारी अनाचारी ,लोकांचा नाश करतील मग पून्हा सत्ययुगाला प्रारंभ होईल .त्याचे वर्णन करण्याचे वेदांनाही साधले नाही .म्हणून श्रुती ,स्मृती ,संतांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवून सन्मार्गाने ,भक्तीमार्गाने चालावे .म्हणजे देव भक्ताची उपेक्षा करणार नाही .