II श्रीराम समर्थ II
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
यथासांग रे कर्म तेंहि घडेना। |
घडे धर्म तें पुण्य गांठी पडेना॥ |
दया पाहतां सर्व भुतीं असेना। |
फुकाचे मुखी नाम तेंही वसेना॥१००॥ |
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !