श्लोक ११३ .... जनी हीत पंडीत सांडीत गेले | अहंता गुणे ब्रह्म राक्षस जाले || तयाहुनि व्युत्पन्न तो कोण आहे | मना सर्व जाणीव सांडूनि राहे ||११३ || हिन्दी में ... हे जनों ज्ञानी बता के है गये | अहंकारी व्रुत्ति के राक्षस होये || उसके बिना कौन महान है रे | छुटे वाद संवाद वो हितकारी ||११३|| अर्थ.... श्री रामदास स्वामी जी कहते है कि हे मानव ! विद्वान लोग हमेशा कहते रहे है कि अहंकार के अवगुणों से मनुष्य ब्रह्म राक्षस प्रव्रुत्ति का अर्थात् तामसी प्रव्रुत्ति का कहलाता है | हे मनुष्य ! परमेश्वर से महान कौन है ? इसलिये मनुष्य के लिये जान लेना ये नितांत आवश्यक है कि वह अहंकार रहित जीवन व्यतीत करे जिससे उसके व्यक्तित्व में निखार आता है |
पंडीत याचा अर्थ ज्ञानी ,समदर्शी ,अनुभवी असा आहे पण येथे अर्थ शब्द पंडित आहे .पंडित ज्याने शब्द ज्ञान मिळवले आहे , पण त्याना मिळालेल्या बोधाप्रमाणे आपले वर्तन आहे की नाही हे तपासून न पाहता ,शब्द पांडीत्याने आपल्या वकृत्वाने दुस-यांवर छाप पाडण्याच्या प्रयत्नाला लागले ,आपल्याला मोठेपणा मिळावा म्हणून धडपड केली ,तो आपला उदो उदो करून घेतो .त्याच्या जवळ नम्रता नसते ,त्याचे सामर्थ्य व अहंकार असतो .अशा वेळेस त्याचे आत्मकल्याण न होता देहाची प्रतिष्ठा वाढते वामन पंडीतांना शब्द सामर्थ्य होते ,अनुभव नव्हता ,समाधान नव्हते त्यामुळे वाद तसाच राहिला तयाहून म्हणजे त्या ईश्वरा वाचून ज्ञानसंपन्न कोण आहे आसा विचार केला तर आपण किस झाडकी पत्ती ! मग आपले ज्ञान ते काय असा विचार करून अहंकार रहाणार नाही .म्हणून हे मना ,मी मोठा ,मी ज्ञानी आसा अभिमान न बाळगता सर्व त्या ईश्वराचे या निश्चयात रहा .
2 comments:
श्लोक ११३ ....
जनी हीत पंडीत सांडीत गेले |
अहंता गुणे ब्रह्म राक्षस जाले ||
तयाहुनि व्युत्पन्न तो कोण आहे |
मना सर्व जाणीव सांडूनि राहे ||११३ ||
हिन्दी में ...
हे जनों ज्ञानी बता के है गये |
अहंकारी व्रुत्ति के राक्षस होये ||
उसके बिना कौन महान है रे |
छुटे वाद संवाद वो हितकारी ||११३||
अर्थ.... श्री रामदास स्वामी जी कहते है कि हे मानव ! विद्वान लोग हमेशा कहते रहे है कि अहंकार के अवगुणों से मनुष्य ब्रह्म राक्षस प्रव्रुत्ति का अर्थात् तामसी प्रव्रुत्ति का कहलाता है | हे मनुष्य ! परमेश्वर से महान कौन है ? इसलिये मनुष्य के लिये जान लेना ये नितांत आवश्यक है कि वह अहंकार रहित जीवन व्यतीत करे जिससे उसके व्यक्तित्व में निखार आता है |
पंडीत याचा अर्थ ज्ञानी ,समदर्शी ,अनुभवी असा आहे पण येथे अर्थ शब्द पंडित आहे .पंडित ज्याने शब्द ज्ञान मिळवले आहे , पण त्याना मिळालेल्या बोधाप्रमाणे आपले वर्तन आहे की नाही हे तपासून न पाहता ,शब्द पांडीत्याने आपल्या वकृत्वाने दुस-यांवर छाप पाडण्याच्या प्रयत्नाला लागले ,आपल्याला मोठेपणा मिळावा म्हणून धडपड केली ,तो आपला उदो उदो करून घेतो .त्याच्या जवळ नम्रता नसते ,त्याचे सामर्थ्य व अहंकार असतो .अशा वेळेस त्याचे आत्मकल्याण न होता देहाची प्रतिष्ठा वाढते वामन पंडीतांना शब्द सामर्थ्य होते ,अनुभव नव्हता ,समाधान नव्हते त्यामुळे वाद तसाच राहिला
तयाहून म्हणजे त्या ईश्वरा वाचून ज्ञानसंपन्न कोण आहे आसा विचार केला तर आपण किस झाडकी पत्ती ! मग आपले ज्ञान ते काय असा विचार करून अहंकार रहाणार नाही .म्हणून हे मना ,मी मोठा ,मी ज्ञानी आसा अभिमान न बाळगता सर्व त्या ईश्वराचे या निश्चयात रहा .
Post a Comment