Friday, April 30, 2010

श्लोक १८

II श्रीराम समर्थ II

मना राघवेवीण आशा नको रे  |
मना मानवाची नको कीर्ती तूं रे ||
जया वर्णिती  वेद-शास्त्रें पुराणे|
तया वर्णिता  सर्वही श्लाघ्यवाणे||१८||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !

जय जय रघुवीर समर्थ !

स्वागत/ निवेदन  : श्रध्येय चैतन्य महाराजांचे ब्लॉग वर स्वागत आहे!!त्यांच्या अमृत शब्दांचा लाभ व्हावा  अशी  वाचकांची प्रार्थना आहे.

Friday, April 23, 2010

श्लोक १७

II श्रीराम समर्थ II

मनी मानव व्यर्थ चिंता वाहते |
अकस्मात् होणार होऊंन  जाते ||
घड़े भोगणे सर्वही कर्मयोगे |
मतिमंद ते खेद मानी वियोगे  ||१७||

डॉक्टर वाटवे यांचे या श्लोकावरिल सुश्राव्य निरूपण

 जय जय रघुवीर समर्थ !

Friday, April 16, 2010

श्लोक १६

II श्रीराम समर्थ II

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे| 
अकस्मात् तोही पुढे जात आहे ||
पुरेना  जनी लोभ रे क्षोभ त्याते|
म्हणोनी जनी मागुता  जन्म घेते || १६ ||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

Friday, April 9, 2010

श्लोक १५

II श्रीराम समर्थ II

मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी।
जितां बोलती सर्वही जीव मी मी॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती॥१५॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


जय जय रघुवीर समर्थ !

Friday, April 2, 2010

श्लोक १४

 श्रीराम समर्थ
जीवा कर्मयोगे जनी  जन्म जाला |
 परी शेवटी काळमुखी निघाला ||
महाथोर ते मृत्युपंथेची गेले |
कितीएक ते जन्मले आणि मेले || १४||


डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे " मनाचे श्लोक " यावरील श्राव्य निरूपण



जय जय रघुवीर समर्थ !